शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कसबे डिग्रजमध्ये ऊसतोडी बंद पाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:41 IST

कसबे डिग्रज : ऊस दराच्या प्रश्नासाठी सोमवारी कसबे डिग्रज येथे शेतकरी व ग्रामस्थांनी परिसरातील ऊसतोडी रोखल्या

ठळक मुद्देदराचा प्रश्न : ग्रामस्थ, शेतकºयांचा सहभागशेतकरी संघटनेने तोडी रोखल्या होत्या. त्यामुळे दराचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे

कसबे डिग्रज : ऊस दराच्या प्रश्नासाठी सोमवारी कसबे डिग्रज येथे शेतकरी व ग्रामस्थांनी परिसरातील ऊसतोडी रोखल्या. दर जाहीर झाल्याशिवाय कुणीही तोडकरू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सोमवारी सकाळी हुतात्मा साखर कारखानाच्या ऊसतोडी गावात सुरू करण्यात आल्या होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गावातील शेतकरी, तरुण कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी ऊस मालक आणि तोडणी कामगारांना, दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असे सांगितले. त्यानंतर तोडी बंद केल्या. यावेळी शेतकरी विनायक जाधव म्हणाले, दोन दिवसांत ऊस दराबाबत शासन आणि ऊस दर समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता ठरणार आहे. तोपर्यंत ऊस तोडी थांबवा.

यावर्षी चांगला दर मिळणार असून, सर्वांचा फायदा होईल.अमोल कदम, जिनेंद्र मिणचे, विपुल चौगुले यांच्यासह तरुण, शेतकरी यावेळी उपस्थित होते. सोमवारी आंदोलनात कोणत्याही संघटनेशिवाय शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने तिन्ही संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते. रविवारी वड्डी येथे शेतकरी संघटनेने तोडी रोखल्या होत्या. त्यामुळे दराचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.आरग येथे ऊस तोड बंद पाडलीमिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरग येथे ऊस तोड बंद पाडत मजुरांना हाकलून लावले. मिरज तालुक्यातील आरग बेडग हुलगिरी फाटा येथे सतीश साळुंखे यांच्या शेतात सुरू असलेली ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा साखर कारखान्याच्या ऊस तोड मजुरांना हाकलून लावत बंद पाडली. पहिला हप्ता साडेतीन हजार मिळावा, अशी जोरदार मागणी करीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.